बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आज 207 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 268 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 8153 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 624 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

216 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 53 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 207 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8777 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2582 एवढी आहे. तर आतापर्यंत 413 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ गोष्टीमुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार

“चक्रीवादळग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही, अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवलंय”

महत्वाच्या बातम्या-

गुडन्यूज! भारतानं मान्यता दिलेल्या कोरोनाविरोधातील औषधाला मिळालं ‘हे’ मोठं यश

कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा; ब्राह्मण महासंघाची मागणी

लक्षणं न दिसणाऱ्या लोकांपासून वाढतोय कोरोनाचा धोका; असा करा स्वतःचा बचाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More