पुणे महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात तब्बल 807 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

पुणे | पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 807 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर पिंपरीत 276 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. पुण्यातील रुग्णांची संख्या आता  19 हजार 849 झाली आहे.

आज दिवसभरात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात आत्तापर्यंत एकूण 685  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 619 जणांची  तब्बेत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर 12 हजार 290 रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने 276 करोना बाधित रुग्ण आढळले असून शहरातील बाधितांची संख्या 3 हजार 776 वर पोहचली आहे. तर आज 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“दिल्लीत इतकं मजबूत सरकार असूनही कश्मीर खोर्‍यात शांततेचा चोथा का झाला?”

फडणवीसांचं स्वप्नभंग झालं म्हणूनच ते अशी वक्तव्यं करत आहेत

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाविरोधी लढ्यात पुणे महापालिकने टाकला टॉप गिअर, आता….

CA परिक्षेबाबत ‘हा’ मोठा निर्णय येण्याची शक्यता…!

जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा…., शासनाची महत्त्वाची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या