महाराष्ट्र मुंबई

पाच दिवसात सोने दरात मोठी वाढ; पाहा काय आहे आजचा भाव…

मुंबई | सोन्याने आज मागील सर्व रेकॉर्ड मोडत सराफा बाजारात 56 हजार 191 रुपये प्रतितोळा इतका उचांक गाठला. तर आज चांदीचा भाव 73 हजार प्रतिकिलोवर पोहोचला आहे.

गेल्या पाच दिवसात सोन्याच्या भावात साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. 3 ऑगस्टला सोन्याचा भाव 53 हजार 717 रुपये प्रतितोळा होता. 4 ऑगस्टला सोन्याचा भाव वाढून 54 हजार 551 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर, 5 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 098 रुपये प्रतितोळा होता.

6 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 845 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर, 7 ऑगस्टला सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडत 56 हजार 191 रुपये प्रतितोळा भाव गाठला.

जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशातीलच नाही तर आंतराष्ट्रीय स्तरावर आर्थिक संकट आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ तारखेपासून शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार

सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली…

90 टाके पडले पण बहिणीला कुत्र्यापासून वाचवलं; 6 वर्षीय मुलाच्या धाडसाचं जगभरातून कौतुक

ब्राझीलच्या ह्युंदाईमध्ये Employee of the Year चक्क एका कुत्र्याने मिळवला…!

कली पुरी यांना २०२० वर्षातील ‘सर्वात प्रभावशाली महिला’ पुरस्कार देऊन सन्मानित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या