Today Horoscope l मेष:- गप्पांमध्ये रंगून जाल. व्यावसायिक अधिकार प्राप्त होतील. आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल. काही गोष्टींचा धूर्तपणे विचार करावा. चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. शुभ अंक ७, शुभ रंग हिरवा
वृषभ:- आध्यात्मिक बळ वाढेल. केलेल्या कामाचे कौतुक केले जाईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कामातून मनाजोगा आनंद मिळेल. वैचारिक दृष्टीकोन बदलला जाईल. शुभ अंक २, शुभ रंग पांढरा
मिथुन:- जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा. काटकसरीने वागाल. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. चांगली संगत लाभेल. शुभ अंक ५, शुभ रंग पोपटी
कर्क:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी केल्या जातील. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक कामात रमून जाल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक १, शुभ रंग लाल
सिंह:- भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. भागीदाराशी मतभेद संभवतात. सहकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. राजकीय व्यक्तींना जनतेचा पाठिंबा असल्याचं दिसून येईल. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा
Today Horoscope l कन्या:- घरातील कामे आनंदाने कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पोटाचे किरकोळ आजार संभवतात. जोडीदाराविषयी मतभेद वाढवू नका. स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल. शुभ अंक ८, शुभ रंग लाल
तूळ:- आपलेच म्हणणे खरे कराल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. जोडीदाराचे तुमच्यावर प्रभुत्व राहील. सहकुटुंब सहलीचा बेत आखाल. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा
वृश्चिक:- कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे. कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. दिवसभर कार्यरत राहाल. मानसिक चंचलता जाणवेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. शुभ अंक ५, शुभ रंग नारंगी
धनू:- भावंडांशी मतभेद संभवतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. व्यापारी वर्ग खुश राहील. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. वादविवादात भाग घेऊ नका. शुभ अंक ४, शुभ रंग गुलाबी
मकर:- उतावीळपणे कामे करणे टाळावे. खर्च करताना मागचा पुढचा विचार करावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. शांत व संयमी विचार करावा. शुभ अंक ३, शुभ रंग लाल
Today Horoscope l कुंभ:- वैयक्तिक स्वातंत्र्य जपावे. नवीन मित्र जोडावेत. उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. चांगले वाहन सौख्य लाभेल. शुभ अंक ५, शुभ रंग जांभळा
मीन:- स्त्री वर्गापासून जपून राहावे. कामाची व्याप्ती वाढेल. ओळखीतून कामे मार्गी लागतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. अचानक धनलाभ संभवतो. शुभ अंक ७, शुभ रंग काळा
News Title : Today Horoscope
महत्त्वाच्या बातम्या-
‘…नाहीतर मी स्वत:ला संपवून घेईन’; बजरंग सोनवणेंच्या वक्तव्याने खळबळ
कुठे ऊन, कुठे पाऊस; वाचा हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
राज्यातील एक्झिट पोलवर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘अशा’ व्यक्तींना आयुष्यात कधीच यश मिळत नाही; ‘या’ सवयी आजच बदला
‘नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर…’; रवी राणांच्या वक्तव्याने खळबळ