आज या तीन राशींना पैशांची कमी भासणार नाही

Today Horoscope l मेष:- घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वेळ हे सर्व गोष्टींवर औषध ठरेल. व्यापारातील फायदा भरून काढावा. वैवाहिक जीवन उत्तम राहील. आनंदाचा गुणाकार होईल. शुभ अंक ७, शुभ रंग गुलाबी

वृषभ:- नवीन कामात हात घालावा. जमिनीच्या कामात यश येईल. मैत्रीचे संबंध जपावेत. मानसिक समाधान लाभेल. दिवस हास्य-विनोदात जाईल. आर्थिक धनलाभ होणार आहे. शुभ अंक ३, शुभ रंग नारंगी

मिथुन:- कौटुंबिक समस्या सोडवाल. मुलांसाठी खरेदी कराल. जोडीदाराबरोबर सौख्याचा अनुभव घ्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वेळेचा अपव्यय टाळावा. शुभ अंक २, शुभ रंग नारंगी

कर्क:- नवीन ओळखीतून कामे होतील. काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न कराल. मानसिक अस्थिरता जाणवेल. आपलेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मत अधिक स्पष्टपणे मांडाल. शुभ अंक ८, शुभ रंग पांढरा

सिंह:- मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. कामात काही बदल करावे लागतील. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मन प्रसन्न राहील. सरकारी कामासाठी पैशांची कमी भासणार नाही. शुभ अंक ९, शुभ रंग काळा

कन्या:- कौटुंबिक ताण हलका करावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. गोड बोलून कामे करून घ्यावीत. आदर, आपुलकी कायम ठेवावी. शुभ अंक २, शुभ रंग जांभळा

Today Horoscope l तूळ:- घरातील कामात व्यस्त राहाल. व्यावसायिक विरोधकांना कृतीतून उत्तर द्याल. शांत राहून विचार करावा. कामाचा मोबदला चांगला मिळेल. आर्थिक बाबी सुधारतील. शुभ अंक ६, शुभ रंग नारंगी

वृश्चिक:- जि‍भेवर ताबा ठेवावा, अन्यथा मन खिन्न होऊ शकते. करियर संबंधी स्पष्ट विचार ठेवावा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. शुभ अंक ७, शुभ रंग काळा

धनू:- मुलांची बाजू समजून घ्यावी. खेळकर वृत्तीने वागावे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. कामात बढतीचा योग आहे. मानसिक संतुलन राखावे. शुभ अंक ३, शुभ रंग गुलाबी

मकर:- आर्थिक बाबीत जागरूक राहावे. महत्त्वाचे व्यवहार करताना सावध रहा. नोकरदारांनी नवीन योजना आखाव्यात. प्रवास सावधानतेने करावेत. धार्मिकतेकडे ओढ वाढेल. शुभ अंक ९, शुभ रंग पांढरा

कुंभ:- अधिकार्‍यांच्या सल्ल्यानेच वागावे. कुटुंबात मन रमेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल. प्रवास पुढे ढकलावा. शुभ अंक १, शुभ रंग काळा

Today Horoscope l मीन:- सकारात्मक विचारसरणीचा उपयोग होईल. मानसिक ताण कमी होईल. विश्वासाने कार्य करत राहावे. दिवस धावपळीत जाईल. जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल. शुभ अंक ५, शुभ रंग जांभळा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

‘शेतकऱ्याच्या मुलीने गाल लाल केल्यावर…’; कंगना रणौतच्या प्रकरणात बजरंग पुनियाची उडी

फडणवीसांना कितव्या रांगेत बसवलं?, दिल्लीतील गोष्टीची महाराष्ट्रात जोरदार चर्चा

नितीश कुमार मोदींच्या पाया का पडले?, ‘या’ 4 कारणांची जोरदार चर्चा

‘मासे न खाताच…’; वसंत मोरेंनी राज ठाकरेंना डिवचलं

‘जेव्हा माझ्यावर वाईट वेळ येईल तेव्हा…’; सलमान खानचं वक्तव्य चर्चेत