नागदेवता या दोन राशींवर होणार प्रसन्न; मिळणार आनंदाची बातमी

Today Horoscope

Today Horoscope l मेष:- मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे लागेल. श्रमातून कार्यसिद्धी होईल. मौल्यवान वस्तूंकडे आकर्षण वाढेल. काही बदलांना सामोरे जावे लागू शकते. शुभ रंग निळा, शुभ अंक ५

वृषभ:- सामाजिक कामात सावधगिरी बाळगावी. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामात कसलीही हयगय करू नका. नोकरदारांना कामाचा ताण जाणवू शकतो. विलंबावर मात करावी लागेल. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ९

मिथुन:- प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. निराशेच्या आहारी जाऊ नका. काही गोष्टी क्षणिक आनंद देऊन जातील. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आनंदाची बातमी मिळणार. शुभ रंग पोपटी, शुभ अंक २

कर्क:- कामाची योग्य पोचपावती मिळेल. उष्णतेचे विकार जाणवतील. मुलांची चिंता लागून राहील. शारीरिक कष्ट वाढू शकतात. कामातील निराशाजनक स्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा. शुभ रंग विटकरी, शुभ अंक ८

सिंह:- कचेरीची कामे लांबणीवर पडू शकतात. व्यावसायिक अडचणी जाणून घ्याव्यात. जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. अनपेक्षित गोष्टींचा फार विचार करू नका. भागीदाराच्या मताचा आदर करावा. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ४

कन्या:- कामाची फार चिंता करू नका. चोरांपासून सावध राहावे. जुगाराच्या मार्गाचा वापर करू नका. प्रेमप्रकरणातील कटुता टाळावी. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. आजचा दिवस शुभ आहे. आनंदाची बातमी मिळेल. शुभ रंग जांभळा, शुभ अंक १

तूळ:- मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ऐनवेळेची धावपळ टाळण्याचा प्रयत्न करावा. जुगारापासून दूर राहावे. चैनीकडे अधिक कल राहील. आपलेच म्हणणे खरे कराल. शुभ रंग लाल, शुभ अंक ७

वृश्चिक:- चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. शेअर्स मधून धनलाभाची शक्यता. घरगुती प्रश्न शांतपणे हाताळा. जोडीदाराच्या स्वभावाचा अचंबा वाटेल. मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी. शुभ रंग काळा, शुभ अंक ९

Today Horoscope l धनू:- कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. योग्य कार्यपद्धत वापराल. एकंदरीत कामाचा उरक वाढला जाईल. काही वेळेस नमते घ्यावे लागेल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. शुभ रंग पिवळा, शुभ अंक ३

मकर:- मुलांच्या धडाडीचे कौतुक कराल. बौद्धिक दृष्टीकोनाची चुणूक दाखवाल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जबाबदारी आनंदाने पार पाडाल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ७

कुंभ:- क्रोधावर नियंत्रण ठेवा. मन:शांती जपणे महत्त्वाचे आहे. घरगुती गोष्टींनादेखील प्राधान्याने विचारात घ्यावे. जवळच्या प्रवासाचा योग येईल. अती धाडस करू नका. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ६

Today Horoscope l मीन:- मदतीशिवाय कामे उरकती घ्याल. कर्तृत्वाने स्वत:चे महत्त्व पट‍वून द्याल. कौटुंबिक वातावरणात दिवस मजेत घालवाल. सारासार विचार करण्यात भर द्याल. नातेवाईकांना भेटण्याचा योग येईल. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ३

News Title- Today Horoscope

महत्वाच्या बातम्या-

कायम पैशांच्या मागे पळणं सोडा, आयुष्यात यश मिळवण्यासाठी ‘हे’ लक्षात ठेवा!

समंथाच्या एक्स नवऱ्याने उरकला साखरपुडा; होणाऱ्या सुनेबद्दल नागार्जुन म्हणाले, ‘खूप हॉट..’

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डंका!, मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

पावसाळ्यातील आजारांपासून एका झटक्यात मिळवा सुटका; ‘हे’ घरगुती उपाय करा

मळमळ, थंड घाम, थकवा अशी लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा सावध; अन्यथा..

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .