या 2 राशींवर शनीदेव नाराज? नुकसान होण्याची शक्यता

Today Horoscope

Today Horoscope l मेष:- घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वेळ हे सर्व गोष्टींवर औषध ठरेल. व्यापारातील फायदा भरून काढावा. वैवाहिक जीवन उत्तम राहील. आनंदाचा गुणाकार होईल. शुभ अंक ७, शुभ रंग गुलाबी

वृषभ:- नवीन कामात हात घालावा. जमिनीच्या कामात यश येईल. मैत्रीचे संबंध जपावेत. मानसिक समाधान लाभेल. दिवस हास्य-विनोदात जाईल. शुभ अंक ३, शुभ रंग नारंगी

मिथुन:- कौटुंबिक समस्या सोडवाल. मुलांसाठी खरेदी कराल. जोडीदाराबरोबर सौख्याचा अनुभव घ्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वेळेचा अपव्यय टाळावा. शुभ अंक २, शुभ रंग नारंगी

कर्क:- नवीन ओळखीतून कामे होतील. काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न कराल. मानसिक अस्थिरता जाणवेल. आपलेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मत अधिक स्पष्टपणे मांडाल. शुभ अंक ८, शुभ रंग पांढरा

सिंह:- मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. कामात काही बदल करावे लागतील. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मन प्रसन्न राहील. शनी माघे लागण्याची शक्यता आहे. कामे सावधानतेने करावीत. शुभ अंक ९, शुभ रंग काळा

Today Horoscope l कन्या:- कौटुंबिक ताण हलका करावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. गोड बोलून कामे करून घ्यावीत. आदर, आपुलकी कायम ठेवावी. शुभ अंक २, शुभ रंग जांभळ

तूळ:- घरातील कामात व्यस्त राहाल. व्यावसायिक विरोधकांना कृतीतून उत्तर द्याल. शांत राहून विचार करावा. आज सावधानता बाळगा. वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे. शुभ अंक ६, शुभ रंग नारंगी

वृश्चिक:- जि‍भेवर ताबा ठेवावा, अन्यथा नुकसान होऊ शकते. करियर संबंधी स्पष्ट विचार ठेवावा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. शुभ अंक ७, शुभ रंग काळा

धनू:- मुलांची बाजू समजून घ्यावी. खेळकर वृत्तीने वागावे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. कामात बढतीचा योग आहे. मानसिक संतुलन राखावे. शुभ अंक ३, शुभ रंग गुलाबी

मकर:- आर्थिक बाबीत जागरूक राहावे. महत्त्वाचे व्यवहार करताना सावध रहा. नोकरदारांनी नवीन योजना आखाव्यात. प्रवास सावधानतेने करावेत. धार्मिकतेकडे ओढ वाढेल. शुभ अंक ९, शुभ रंग पांढरा

कुंभ:- अधिकार्‍यांच्या सल्ल्यानेच वागावे. कुटुंबात मन रमेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल. प्रवास पुढे ढकलावा. शुभ अंक १, शुभ रंग काळा

Today Horoscope l मीन:- सकारात्मक विचारसरणीचा उपयोग होईल. मानसिक ताण कमी होईल. विश्वासाने कार्य करत राहावे. दिवस धावपळीत जाईल. जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल. शुभ अंक ५, शुभ रंग जांभळा

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या-

14 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरचा रोमांन्स, व्हिडीओ होतोय व्हायरल!

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

Diabetes रुग्णांसाठी ‘हे’ फळ वरदानच, पावसाळ्यात आवर्जून खाल्ले जाते!

पुण्यातील पुरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी; सरकार देणार आर्थिक मदत

एचडीएफसी बँकेचा मोठा धक्का; ऑनलाईन पेमेंट सेवा होणार बंद?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .