या दोन राशींचे नशीब हिऱ्यापेक्षाही चमकणार

Today Horoscope

Today Horoscope l मेष:- आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. नवीन वाचन वा लिखाण चालू करावे. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. नवीन ओळख होईल. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा

वृषभ:- घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. . केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. सामाजिक कामात सहभागी होता येईल. शुभ अंक ९, शुभ रंग नारंगी

मिथुन:- सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. मित्रांशी सलोख्याने वागावे. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. निराशाजनक विचार करू नका. शुभ अंक १, शुभ रंग हिरवा

कर्क:- गरज नसताना आक्रमक होऊ नका. बौद्धिक कौशल्य दाखवा. घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते. नवीन प्रस्तावांकडे लक्ष ठेवावे. शुभ अंक ३, शुभ रंग निळा

सिंह:- मुलांचे प्रेम वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्साहाने कार्यरत राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. शुभ अंक ६, शुभ रंग लाल

कन्या:- बोलण्यातून लोकसंग्रह वाढवाल. घरातील लोकांशी सल्लामसलत करावी. सहकार्‍यांचे उत्तम सहकार्य लाभेल. रचनात्मक कामे करावीत. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. शुभ अंक २, शुभ रंग पोपटी

तूळ:- जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते. नशीब आज कलाटणी घेणार. आनंदवार्ता मिळेल. शुभ अंक ७, शुभ रंग नारंगी

Today Horoscope l वृश्चिक:- मनाची चलबिचलता जाणवेल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. तरूणांशी मैत्री वाढेल. संयमाने परिस्थिती हाताळा. शुभ अंक ५, शुभ रंग निळा

धनू:- तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका. शुभ अंक ८, शुभ रंग काळा

मकर:- व्यापारासाठी योग्य काळ. कामाचा उरक वाढेल. व्यापारी वर्ग खुश राहील. अधिकारी तुमचे कौतुक करतील. दिनक्रम व्यस्त राहील. आजचा दिवस चांगला आहे. शुभ अंक ४, शुभ रंग लाल

कुंभ:- नवीन गोष्टी शिकाल. भावनेला आवर घालावी. भावंडांची बाजू समजून घ्यावी. गोष्ट अधिक प्रमाणात ताणू नये. मनाचा आवाज ऐकावा. शुभ अंक ९, शुभ रंग पिवळा

Today Horoscope l मीन:- अचानक धनलाभाची शक्यता. योग्य जागी गुंतवणूक कराल. शेअर्स मध्ये लाभ संभवतो. कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका. शुभ अंक ७, शुभ रंग निळा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

कार्तिकी गायकवाडच्या घरी आला नवा गोंडस पाहुणा; कार्तिकी रोनित झाले आई-बाबा

‘या’ 2 लोकांसोबत मैत्री म्हणजे पैशांची बरबादी!

‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

भर कार्यक्रमात जया बच्चन असं काही बोलल्या, ऐश्वर्या रायला थेट रडूच कोसळलं, Video होतोय Viral

ॲम्बुलन्स आणि पाण्याच्या टँकरमधूनही पैशांचं वाटप?; रोहित पवारांच्या दाव्यामुळे राज्यभर खळबळ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .