आज संकष्टी चतुर्थी, बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ!

Today Horoscope 18 December 2024

Today Horoscope | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे तपशीलवार(Today Horoscope) वर्णन केले जाते.

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. त्यानुसार, आजचा 18 डिसेंबरचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असणार ते पाहुयात-

आजचे राशीभविष्य-

धनू रास : आज कुटुंबात आनंदी वातावरण राहील. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा. आज तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी मिळतील. बाप्पाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

मकर रास : आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. धार्मिक ठिकाणी भेट द्याल. तुम्हाला आज जवळच्या व्यक्तीसोबत वेळ व्यतीत करता येईल. बाप्पा तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. (Today Horoscope )

कुंभ रास : आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.शिक्षणासंबंधी तुम्हाला नव्या संधी मिळतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल.

मीन रास : नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल. जवळच्या मित्रांशी भेट होईल. गप्पा-गोष्टीत रमून जाल. आजचा दिवस आनंदी आणि प्रसन्न जाईल. (Today Horoscope )

News Title : Today Horoscope 18 December 2024 

महत्वाच्या बातम्या –

‘दया कुछ तो गड़बड़ है’; उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट

‘मला सोनिया गांधी मुख्यमंत्री करणार होत्या’; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

संसदेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला ‘इतकी’ मते विरोधात पडली!

मी लहान खेळणं वाटतो का? भुजबळांनी मनातली सगळीचं खदखद बाहेर काढली

सरपंचाच्या निर्घृण हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .