आज संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होणार!

Today Horoscope 18 November

Today Horoscope | आज 18 नोव्हेंबररोजी कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 57 मिनिटांपर्यंत तृतीया तिथी चालेल, त्यानंतर चतुर्थी तिथी सुरू होईल. आज राहू काळ पहाटे 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते सकाळी 9 वाजेपर्यंत असेल. तसेच आज नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्रीगणेशाला समर्पित असते. तर आज संकष्टी चतुर्थीला मेष ते मीनपैकी कोणाच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होणार, ते पाहुयात. (Today Horoscope )

आजचे राशीभविष्य

मेष रास : तुमच्यावर आज सोमवारी महादेवाची तसेच गणरायाची विशेष कृपा राहील. तुम्हाला आज व्यापारात मोठा लाभ होईल. तुमच्या खूप दिवसांपासून अटकलेल्या कामांना गती मिळेल. महिला वर्गाला आजचा दिवस प्रसन्न जाईल.

वृषभ रास : आज विद्यार्थ्यांना नवीन संधी प्राप्त होतील. नोकरी करणाऱ्यांचे ऑफिसमध्ये वाद होऊ शकतात. काम सोडण्याच्या निर्णयापर्यंत तुम्ही विचार कराल. त्यामुळे होईल तितके डोके शांत ठेऊन बोला. (Today Horoscope )

मिथुन रास : आज तुमच्यासाठी महत्वाचा दिवस असणार आहे. तुम्हाला जवळच्या व्यक्तींकडून काहीतरी सरप्राइज मिळेल.प्रेमात असणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.

कर्क रास : तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल कुटुंबाला सगळी हकीकत सांगाल. तुमच्या प्रेम विवाहाला सहज संमती मिळेल. यामुळे गगनात न मावणारा आनंद होईल. नोकरीच्या ठिकाणी महिलांचे प्रमोशन होईल. आज दिवसाची सुरुवात शुभवार्ताने होईल.

सिंह रास : व्यापारी वर्गाला आजचा दिवस फायद्याचा असणार आहे. आज या राशीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. (Today Horoscope )

कन्या रास : आज तुमचे अत्यंत टोकाचे वाद होऊ शकतात. त्यामुळे लगेच प्रतिक्रिया दर्शवू नका. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. आवडी-निवडी कडे अधिक लक्ष द्याल.

तूळ रास : आज तुम्हालाअचानक धनलाभ होण्याची दाट संभावना आहे. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. व्यावसायिक योजनावर विचार कराल.

वृश्चिक रास : मीच का माघार घेऊ, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अडकू शकता. मात्र, काही गोष्टी आणखी बिघडू नये, याचाही विचार कराल. आजचा दिवस तुम्हाला जाणीव देणारा असेल. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी ही स्थिती उद्भवू शकते.

धनू रास : हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल.  रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. (Today Horoscope )

मकर रास : मनातील साशंकता दूर करावी. धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहन चालवताना काळजी घ्या.

कुंभ रास : तुम्हाला संकष्टी चतुर्थीला शुभवार्ता मिळेल. तुमचा विवाह योग जुळून येईल. घरगुती वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक कामात आनंद मानाल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर होईल तितका करू नका.

मीन रास : तुम्हाला नोकरीसाठी कॉल येईल. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल. निसर्गरम्य ठिकाणी भेट द्याल. स्वतःसाठी वेळ द्याल. (Today Horoscope )

News Title : Today Horoscope 18 November

महत्वाच्या बातम्या –

मतदानाच्या दोन दिवसआधी भाजपचा मोठा डाव, ठाकरे गटाला धक्का

“मला सिगरेटचे चटके…”, बाॅलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने सलमानवर केले गंभीर आरोप

प्रतिभा पवारांना अडवलं, सोशल मीडियावर अजित पवारांविरोधात संताप

“हनीमूनच्या रात्री, माझ्या शरीराचा…”, करिश्मा कपूरच्या गौप्यस्फोटाने बाॅलिवूड हादरलं!

चंद्रकांत पाटलांकडून सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न, विविध उपक्रमांना दिलं पाठबळ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .