Today Horoscope l मेष:- संगत योग्य आहे काय याचा विचार करा. प्रवास संभवतात. वरिष्ठ अधिकार्याची गाठ पडेल. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. खर्चात वाढ होऊ शकते. शुभ अंक ६, शुभ रंग लाल
वृषभ:- जुने वाद संपुष्टात येतील. अंगीभूत कुशलता योग्य जागी वापरा. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. आपलेच मत समोरच्या व्यक्तिला पटवून द्या. दिवस आनंदात घालवाल. शुभ अंक ९, शुभ रंग नारंगी
मिथुन:- व्यायामाला नव्याने सुरवात करा. उत्तम भाषाशैली वापराल. व्यवसायात एखादा प्रयोग कराल. बचतीच्या योजना आखाल. शुभ अंक ३, शुभ रंग काळा
कर्क:- अति हळवे होऊ नका. भौतिक सुखात वृद्धी होईल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. शुभ अंक ४, शुभ रंग हिरवा
सिंह:- तुमची लोकप्रियता वाढेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांशी योग्य ताळमेळ राहील. आत्मविश्वास वाढीस लागेल. शुभ अंक ३, शुभ रंग लाल,
Today Horoscope l कन्या:- श्रमाला घाबरून चालणार नाही. उगाचच कच खाऊ नका. व्यसनांपासून दूर रहा. विरोधक नरमाईने घेतील. डोकेदुखीचा त्रास संभवतो. शुभ अंक ४, शुभ रंग निळा
तूळ:- अनाठायी बडबड टाळावी. झोपेची तक्रार जाणवेल. आपले वागणे लोकांना त्रासदायक वाटू शकते. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक ७, शुभ रंग पिवळा
वृश्चिक:- आरोग्यासाठी हितकारक अशा गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येक कामात उगाचच ढवळाढवळ करू नका. ज्येष्ठ व्यक्तींची गाठ पडेल. एका भेटीमुळे अनेक कामे मार्गी लागतील. शुभ अंक २, शुभ रंग गुलाबी ,
धनू:- आपला लोकसंग्रह वाढीस लागेल. जवळचा प्रवास सुखकारक होईल. अविवेकाने वागू नका. क्रोध वृत्तीत वाढ होईल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. शुभ अंक ९, शुभ रंग पोपटी
मकर:- नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. इतरांना आनंदाने मदत कराल. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध ठेवा. गुंतवणुकीतून पैसे संभवतो. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. शुभ अंक ६, शुभ रंग नारंगी
Today Horoscope l कुंभ:- खोल विचार करण्याची तयारी ठेवा. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. शुभ अंक ४, शुभ रंग निळा
मीन:- जोडीदाराची प्रगती दिसून येईल. कौतुकासाठी काही काळ वाट पहावी लागेल. मौसमी आजारापासून काळजी घ्या. पथ्यपाणी चुकवू नका. शुभ अंक ४ ,शुभ रंग लाल
News Title – Today Horoscope
महत्त्वाच्या बातम्या-
“उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांचं लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या”
होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू!
धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं! पतीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं,अन्…
मुंबई कोणाचा बालेकिल्ला?, देवेंद्र फडणवीस थेट बोलले
मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली