आज या राशीचे व्यक्ती मोठा निर्णय घेतील! पण कोणासाठी?

Today Horoscope l मेष:- आवडीचे पदार्थ खायला मिळतील. तुमच्या कामात हळूहळू सुधारणा करता येईल. संपर्कातील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. जोडीदाराची निवड ग्राह्य मानावी लागेल. शुभ अंक ३, शुभ रंग  हिरवा

वृषभ:- तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक कामाचा ताण वाढेल. कामे आपल्या मर्जीनुसार करण्यावर भर द्याल. समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. मनाची द्विधावस्था टाळावी. शुभ अंक १, शुभ रंग जांभळा

मिथुन:- मित्रत्वाची भावना जोपासाल. मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल. निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत. धार्मिक कामात मन गुंतवावे. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे. शुभ अंक २, शुभ रंग  निळा

कर्क:- कामातील सक्रियता वाढवावी लागेल. गरज भासल्यास अधिकार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा. मानसिक चंचलता जाणवेल. मनातील संकोच दूर सारावा. जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका. शुभ अंक ४, शुभ रंग  पिवळा

Today Horoscope l सिंह:- स्वमुल्यावर कामे करत राहाल. व्यावसायिक लाभाबाबत सतर्क राहावे. आत्मविश्वासाने परिपूर्ण वृत्ती अंगीकारू शकाल. आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष नको. पाठदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. शुभ अंक ६, शुभ रंग  हिरवा

कन्या:- इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. जोडीदाराची समजूत काढावी लागेल. मदतीचा हात सदैव पुढे कराल. तुमचा दृष्टीकोन बदलून पहा. भागीदारीत अधिक लक्ष घाला. शुभ अंक ७, शुभ रंग  पांढरा

तूळ:- योग्य पथ्ये पाळावीत. पोटदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. काही कामे जलद गतीने मार्गी लागतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. अधिकार्‍यांच्या विरोधात कामे करू नका. आई वडिलांसाठी मोठा निर्णय घ्याल. शुभ अंक ९, शुभ रंग  काळा

वृश्चिक:- कोणत्याही वाटाघाटी करताना सावध राहावे. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. भागीदारीत विशेष लक्ष घालावे. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल. शुभ अंक ८, शुभ रंग  पोपटी

धनू:- आर्थिक चढ-उतार लक्षात घ्यावेत. नवीन धाडस करताना सारासार विचार करावा. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अनाठायी खर्च वाढू शकतो. शुभ अंक १, शुभ रंग  निळा

मकर:- कामाच्या ठिकाणी आळस करू नका.  इतरांच्या सल्ल्याने वागताना विचार करावा. एकमेकांचे सुख-दू:ख नीट जाणून घ्या. नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते. भिन्नलिंगी व्यक्तिला आकर्षित करू शकाल. शुभ अंक २, शुभ रंग  जांभळा

कुंभ:- बोलताना भान राखावे लागेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल. मनातील आतुरता वाढीस लागेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. शुभ अंक ७, शुभ रंग  पिवळा

Today Horoscope l मीन:- स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. कामे अधिक जोमाने कराल. काही स्वतंत्र मते मांडाल. संपूर्ण विचारांती कृती करावी. भावंडांचे सहकार्य मिळेल. शुभ अंक ५, शुभ रंग  हिरवा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

‘संघर्षयोद्धा’ सिनेमात छगन भुजबळ-गुणरत्न सदावर्तेंची भूमिका कुणी साकारली?

कार्यकर्त्याने धुतले नाना पटोलेंचे पाय, नेमकं काय घडलं?

“अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे”; प्रविण तरडेंनी दिली गुड न्यूज

मोठी बातमी! ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची प्रकृती चिंताजनक

वसई हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर; मयत तरुणीच्या बहिणीचा अत्यंत गंभीर आरोप