Today Horoscope | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते. (Today Horoscope )
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
त्यानुसार आज 2 डिसेंबरचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाईल, ते पाहुयात. आज सोमवारचा दिवस हा महादेवाला समर्पित असतो. प्रत्येक सोमवारी लोक मोठ्या भक्तीभावाने मंदिरात जातात. पूजा-पाठ करतात. अनेक महिला सोमवारी व्रत देखील करतात. तर, आज सोमवारी महादेव कोणत्या राशीवर प्रसन्न राहणार, ते पाहुयात. (Today Horoscope )
आजचे राशीभविष्य
वृषभ राशी : आज संगीत, कला, नृत्य, अभिनय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळेल. राजकारणातील तुमची कार्यशैली चर्चेचा विषय ठरेल. तुम्हाला आज जुन्या मित्रांशी भेट घेता येईल. आजचा दिवस प्रसन्न आणि आनंदी जाईल.
मिथुन राशी : या राशीच्या व्यक्तींना आज नोकरीत महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. युवा वर्गातील मित्रांसोबत पर्यटनाचा कार्यक्रम होईल. तसेच उद्योगधंद्यात आश्चर्यकारक लाभ होण्याची शक्यता आहे. असामान्य परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जा. आज तुमच्यावर भोलेनाथ प्रसन्न राहतील. (Today Horoscope )
कर्क राशी : बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज नवीन संधी प्राप्त होतील. आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो.योजनेचे पैसे मिळतील. आजचा दिवस उत्साही जाईल. आज तुमचा लांबचा प्रवास योगआहे, त्यामुळे वाहन सावकाश चालवा. (Today Horoscope )
News Title : Today Horoscope 2 December
महत्वाच्या बातम्या –
मनसेला आणखी एक धक्का; पराभवानंतर ‘या’ नेत्याने घेतला मोठा निर्णय
‘त्यांना फक्त व्हर्जिन मुली….’; अभिनेत्रीच्या खुलाशाने एकच खळबळ
सिंगल लोकांनी ‘या’ वेबसिरीज पाहूच नयेत!
गावातून पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा!
“मी कॉमन मॅन म्हणून काम केलं”, अखेर एकनाथ शिंदेंनी सांगितलं सत्य