Today Horoscope | आज 21 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी संध्याकाळी 6 वाजून 14 मिनिटांपर्यंत राहील. तर रात्री 11 वाजेपर्यंत व्याघात योग जुळून येईल,त्यानंतर हर्ष योग सुरु होईल. तसेच चतुर्थी तिथी असलेल्यांचे श्राद्ध सुद्धा आज केले जाईल. याशिवाय आज संकष्टी चतुर्थी सुद्धा असणार आहे. (Today Horoscope )
आजच्या दिवशी संकष्टीला गणेश भक्त उपवास करतात. पूजापाठ करतात आणि नैवैद्य म्हणून मोदक सुद्धा अर्पण करतात. आज संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची कृपादृष्टी कुणावर असणार, ते पाहुयात.
आजचे राशी भविष्य
मेष रास : आज संकष्टी चतुर्थीला मेष या राशीवर बाप्पाची कृपा राहील. आज तुमचे सगळे काम मार्गी लागतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा आज पूर्ण होतील. बाप्पाच्या कृपेने आज तुम्ही नव्या कामाला सुरुवात करू शकता.तुम्हाला यश नक्की मिळेल. (Today Horoscope )
वृषभ रास : आज तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. आज तुमच्यावर बाप्पा प्रसन्न राहतील. तुम्हाला शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी चालून येईल. तुमच्या कलेला आज व्यासपीठ मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
मिथुन रास : नवीन कार्यात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. कठोर मेहनतीला पर्याय नाही. कौटुंबिक सौख्यासाठी खर्च कराल. आज जोडीदारासोबत आनंदी वेळ व्यतीत कराल. आज जवळचा प्रवास योग आहे. आवडत्या व्यक्तीसोबत पिकनिकला जाल. (Today Horoscope )
कर्क रास : डोंगराळ भागात फिरायला जायचा प्लॅन ठरेल. जुन्या मित्रांची गाठ घ्याल. शेजार्यांची मदत मिळेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. आज तुमच्यावर गणपती बाप्पा प्रसन्न राहतील. आज धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल. आज दिवसभर मन प्रसन्न राहील.
News Title : Today Horoscope 21 September
महत्वाच्या बातम्या –
जरांगे पाटलांची प्रकृती खुपचं ढासळली; सरकार काय पाऊल उचलणार?
घरच्या घरी बनवा ‘हा’ फेसवॉश; आठ दिवसात मिळेल कोरियन ग्लास स्कीन
‘या’ प्रसिद्ध गायिकेनं घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण ऐकून म्युझिक इंडस्ट्री हादरली!
खासगी आयुष्याबदल तृप्ती डिमरीचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाली ‘कोणत्या धंद्यात…’
पितृपक्षात पूर्वज ‘या’ चार रूपात येतात, चुकूनही त्यांचा अपमान करू नका