आज ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ, देवी लक्ष्मी आर्थिक अडचणी करणार दूर!

Today Horoscope 24 November

Today Horoscope | आज 24 नोव्हेंबर, रविवारी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची नववी तिथी आहे. नवमी तिथी रविवारी रात्री 10 वाजून 21 मिनिटांपर्यंत राहील. आज दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत वैधृती योग राहील. आज रविवारी कोणत्या राशींचा दिवस छान जाईल,ते पाहुयात. (Today Horoscope )

आजचे राशीभविष्य

मेष रास : आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. आज तुमच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न राहील. आज नशीबाची चांगली साथ मिळेल. आज शुभवार्ता ऐकायला मिळेल. तुमच्या व्यवसायात भरभराट येईल.

वृषभ रास : या राशीच्या लोकांना आज लक्ष्मीच्या कृपेने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही इतरांकडून सहजपणे कामं करून घेऊ शकाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्याविषयी चर्चा कराल आणि एकत्र तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक कराल. (Today Horoscope)

कन्या रास : तुम्हाला रिअल इस्टेट किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस अत्यंतशुभ असेल. आज तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडून चांगल्या पगाराची ऑफर मिळू शकते.

तूळ रास : या राशीच्या लोकांवर आज लक्ष्मीची कृपा असेल, ज्यामुळे त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात भरभरून यश मिळेल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल. (Today Horoscope)

मकर रास : आज तुम्हाला आर्थक लाभ होईल. खेळामध्ये कुशल असणाऱ्याला मोठी संधी मिळेल. आजचा दिवस कलागुणांना वाव देणारा असेल. आज तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. घरात देखील प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि समजूतदारपणाची भावना राहील.

कुंभ रास : बचत केलेल्या पैशातून आज तुम्ही महत्वाची गोष्ट खरेदी कराल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. संध्याकाळी विद्वान व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला जवळची मैत्रीण भेटेल. आज अचानक मोठा धनलाभ होण्याची देखील संभावना आहे. तुमच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. (Today Horoscope)

News Title – Today Horoscope 24 November

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! अटीतटीच्या लढतीमध्ये रोहित पवार विजयी, राम शिंदेंचा ‘इतक्या’ मतांनी पराभव

पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘या’ कारणांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला!

‘बाप बाप होता है’; विजयानंतर धर्मरावबाबा आत्रामांनी लेकीला सुनावलं

लातूर शहरात मोठी उलथापालथ; देशमुख कुटुंबाला मोठा धक्का

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .