या राशीच्या व्यक्तींचा आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता

Today Horoscope l मेष:- कौटुंबिक सलोखा राहील. आहारावर नियंत्रण हवे. विलासी जीवनाची अनुभूति घ्याल. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ अंक ८, शुभ रंग नारंगी

वृषभ:- कामाचा आवाका वाढेल. जोडीदाराची मोलाची साथ मिळेल. आळस झटकून कामे करावीत. मित्रांचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनातील गोडी वाढेल. शुभ अंक ५, शुभ रंग गुलाबी

मिथुन:- धरसोडपणा टाळून निर्णय घ्यावा. महत्त्वाच्या योजनांकडे लक्ष द्या. चांगल्या बदलाची अपेक्षा ठेवा. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. शुभ अंक ३, शुभ रंग पांढरा

कर्क:- नियोजित कामे बरगळू शकतात. नवीन संधीच्या शोधात राहाल. वरिष्ठांना खुश करावे लागेल. लपवाछपवीची कामे करू नका. नवीन ओळख लाभदायक ठरेल. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा

सिंह:- आध्यात्मिक प्रगती होईल. झोपेची थोडीफार तक्रार जाणवेल. महत्त्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. दिवस मनोरंजनात घालवाल. काही महत्त्वाच्या वस्तु खरेदी कराल. शुभ अंक ४, शुभ रंग नारंगी

कन्या:- कौटुंबिक नातेसंबंध जपाल. योजनाबद्ध कामे सफल होतील. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. आर्थिक स्तर सुधारेल. शुभ अंक १, शुभ रंग निळा

तूळ:- प्रिय व्यक्ती सोबत नातेसंबंध सुधारतील. आवडत्या कामात वेळ जाईल. आर्थिक ताण कमी होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. शुभ अंक ८, शुभ रंग जांभळा

Today Horoscope l वृश्चिक:- हातचे राखून बोलाल. वाढीव जबाबदारी अंगावर घ्याल. मन काहीसे विचलीत राहील. कौटुंबिक समस्या जाणवू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. शुभ अंक ५, शुभ रंग काळा

धनू:- परिस्थितीतून शांततेने मार्ग काढाल. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याबाबत दक्ष राहावे. अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. शुभ अंक ९, शुभ रंग पांढरा

मकर:- तडजोडीला पर्याय नाही. समोरील परिस्थितीचा स्वीकार करावा. अति भावनाशील होऊ नका. मुलांच्या मताला प्राधान्य द्यावे. कौटुंबिक कामात मन रमवा. शुभ अंक २, शुभ रंग लाल

कुंभ:- मानसिक ताण घेऊ नका. बोलताना इतरांचे मन दुखवू नका. वादाच्या प्रसंगांपासून दूर रहा. ज्येष्ठ बंधुंची मदत होईल. अनुभवाचा उपयोग करून घ्यावा. शुभ अंक ७, शुभ रंग पिवळा

Today Horoscope l मीन:- नवे निर्णय घ्यायला सवड मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. दिवस उत्साहात जाईल. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना उत्तम दिवस. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. शुभ अंक ३, शुभ रंग हिरवा

News Titlke – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

‘फिर से दिखा दुंगा सडक पे खेल’; माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप

चक्रीवादळ धडकणार?; हवामान विभागानं दिली महत्त्वाची अपडेट

पुणे अपघातानंतर पुणे महानगरपालिका अॅक्शन मोडवर!

“त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत”

दीपिकासाठी आलिया आली धावून, ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल