Today Horoscope 25 December 2024 | आज 25 डिसेंबररोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी रात्री 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालेल. तसेच चित्रा नक्षत्र आज दुपारी 3 वाजून 22 मिनिटांपर्यंत राहील. तर राहू काळ 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय आज ख्रिसमस हा सण जगभरात उत्साहात साजरा केला जाईल. तर, आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाईल, ते पाहुयात. (Today Horoscope 25 December 2024)
आजचे राशीभविष्य-
मेष:- कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल. चारचौघात तुमचा प्रभाव पडेल. वडीलांचा मोलाचा सल्ला मिळेल. सर्व कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल.
वृषभ:- आज नशीब आजमावण्याची संधी मिळेल. आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल. मनातील भीती दूर होईल.आज तुमच्यावर धनवर्षाव देखील होण्याची संभावना आहे. (Today Horoscope 25 December 2024)
मिथुन:- या राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. जवळचा प्रवास योग आहे. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी. मित्रांसोबत धमाल-मस्ती कराल. तुमच्यावर आज देवी लक्ष्मी प्रसन्न राहील.
कर्क:- वैवाहिक जीवनात अनुकूलता येईल. मनातील इच्छा पूर्ण कराल. फार हट्टीपणा करू नका. कुटुंबातील वाद देखील आज दूर होतील.
सिंह:- आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घ्याल. कुटुंबासोबत आनंदी वेळ व्यतीत कराल. आजचा दिवस उत्साही आणि आनंदी जाईल. जुन्या मित्रांशी गाठ पडेल. (Today Horoscope 25 December 2024)
कन्या:- आजचा दिवस मजेत घालवाल. चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. प्रेम जीवनाला बहर येईल. मित्रांबरोबर फिरायला जाल.
तूळ:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घराची साफसफाई कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. घरच्यांशी सुसंवाद साधाल. जवळचा प्रवास योग आहे. आज धार्मिक ठिकाणी भेट द्याल. लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला आज धनलाभ देखील होईल.
News Title : Today Horoscope 25 December 2024
महत्वाच्या बातम्या –
तुम्हाला प्रीमियरच्या संदर्भात पोलिसांची परवानगी नव्हती?; चौकशी दरम्यान अल्लू अर्जूनचा खुलासा
पुणे-नगर रस्ता नव्हे हा तर ‘मृत्यूचा महामार्ग’; वर्षभरात एवढ्या लोकांनी गमावले प्राण!
क्रिकेटपटू, उद्योगपती, अभिनेता…कोणालाच नाही सोडलं; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरनं खळबळ!
महाराष्ट्राला हादरवणारा खुलासा समोर; माजी जिल्हाधिकाऱ्यांनी उघड केले काळे कारनामे
धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे पुरावे समोर! ‘या’ व्यक्तीने सातबारेच केले शेअर