आज मेष, वृषभसह ‘या’ राशीवर राहील शनीदेवाची कृपा!

Today Horoscope | आज 26 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी रविवारी पहाटे 5 वाजून 24 मिनिटांपर्यंत असणार आहे. शुक्ल योग रविवारी पहाटे 5 वाजून 57 मिनिटांपर्यंत राहील. आज राहू काळ 9 वाजता सुरु होईल ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल.आज शनिवारी शनीदेवाची कृपा कोणत्या राशीवर राहणार ते पाहुयात. (Today Horoscope)

आजचे राशी भविष्य

मेष :- मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ :- आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. (Today Horoscope)

मिथुन :- आज तुम्हाला व्यवसायात मोठा लाभ होईल. जोडीदारासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल. जवळचा प्रवास योग आहे. शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. मनात असलेल्या गोष्टी बोलून दाखवाल.

कर्क :- अज्ञात व्यक्तीशी व्यवहार करू नका. मेहनतीने यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्याने नवीन संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी देखील बढती होऊ शकते.

कन्या:- कामात तत्परता दाखवा. कौटुंबिक आनंद साधता येईल. मित्रांची मदत घ्याल. रखडलेली सरकारी कामे पुढे सरकतील. आजचा दिवस प्रसन्न आणि आनंदी जाईल. (Today Horoscope)

News Title – Today Horoscope 26 October 

महत्त्वाच्या बातम्या-

महायुतीचा मोठा डाव! आदित्य ठाकरें विरुद्ध उतरवला ‘हा’ बडा नेता

शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चिघळवला, ‘या’ नेत्याचं टीकास्त्र

पुण्यातील ‘या’ भागात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं!

दिवाळीत लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबररोजी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त व पूजा विधी

एकनाथ शिंदेकडून शिवसेना नावाला कलंक; ‘या’ नेत्याचा मोठा आरोप