Today Horoscope l मेष:- केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कौटुंबिक खर्च वाढीस लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा
वृषभ:- काम आणि वेळ यांचे योग्य नियोजन करावे. सर्व बाबींचा अंदाज बांधावा लागेल. नवीन विचार अंमलात आणाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बदलांकडे वेगळ्या नजरेने पहावे. शुभ अंक ६, शुभ रंग हिरवा
मिथुन:- फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील नैराश्य काढून टाकावे. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे.शुभ अंक ८, शुभ रंग लाल
कर्क:- योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. शुभ अंक ३, शुभ रंग निळा
सिंह:- चारचौघात तुमची कला सादर करता येईल. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. आर्थिक संकट ओढवणार. शुभ अंक ९, शुभ रंग गुलाबी
कन्या:- सहकार्यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. मित्रमंडळींना मदत करावी लागेल. शुभ अंक १, शुभ रंग पिवळा
तूळ:- योग्य संधीची वाट पहावी. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. जोडीदाराविषयी गैरसमज करू नयेत. शुभ अंक २, शुभ रंग काळा
वृश्चिक:- शक्यतो प्रवास टाळावा. पत्नीचे वर्चस्व राहील. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. आपल्याच मताचा आग्रह धरू नका. शुभ अंक ३, शुभ रंग पिवळा
धनू:- जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची योग्य वेळी मदत घेता येईल. शुभ अंक ८, शुभ रंग पोपटी
Today Horoscope l मकर:- जोडीदाराचे वागणे दुराग्रही वाटू शकते. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरगुती प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घ्याल. संयम सोडून चालणार नाही. शुभ अंक १, शुभ रंग पांढरा
कुंभ:- इतरांचे मत देखील विचारात घ्यावे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींचा त्रागा करू नका. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल. शुभ अंक ५, शुभ रंग गुलाबी
Today Horoscope l मीन:- तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल. कोणाशीही उघड उघड शत्रुत्व पत्करू नका. आपले त्रासाला स्वत:च कारणीभूत होऊ नका. कामातील बदलांकडे लक्ष ठेवावे. शुभ अंक ७, शुभ रंग जांभळा
News Title – Today Horoscope
महत्त्वाच्या बातम्या
“तुमच्यातील खरा माणूस अनेकांना कळला नाही…”, निलेश राणेंची वडिलांसाठी भावनिक पोस्ट
इंग्रजी भाषेतून शपथविधी म्हणजे विखेंना प्रत्युत्तर?, निलेश लंके म्हणाले…
पुण्यात हिट अँड रन प्रकार सुरूच, ससूनच्या डॉक्टरने तिघांना चिरडले
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस होणार; ऑरेंज अलर्ट जारी
सामान्य माणसाने खायचं तरी काय?; भाजीपाल्यांचे दर भिडले गगनाला