आज शनिदेव ‘या’ राशींवर ठेवणार कृपाछत्र!

Today Horoscope | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते. (Today Horoscope )

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

त्यानुसार आज 30 नोव्हेंबरचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल ते पाहुयात. आज शनिवारी, कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी. चतुर्दशी तिथी आज सकाळी 10 वाजून 31 मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर अमावस्या तिथी सुरू होईल. आज राहू काळ 9 वाजता सुरु होईल ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल.

आजचे राशीभविष्य

मेष : आज तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार. घरात धार्मिक कार्य घडेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.

वृषभ : सामाजिक मुद्यात लक्ष घालू नका. अपेक्षित (Today Horoscope) उत्तर मिळेल. आज नवीन ओळखीतून व्यवसाय वाढीस लागेल, ज्यातून मोठा आर्थिक लाभ होईल.

मिथुन : घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. आज मन शांत ठेवायचा प्रयत्न करा. आज तुमच्यावर शनिदेव प्रसन्न राहतील.

कर्क : व्यापारी वर्गाला आजचा दिवस फायद्याचा असणार आहे. आज या राशीच्या सर्व मनोकामना शनिदेव पूर्ण करेल. आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे.

News Title : Today Horoscope 30 November

महत्वाच्या बातम्या –

“बीचवर 70 लोकांसमोर…”, ‘या’ अभिनेत्रीच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं!

बारावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी? दीपक केसरकरांनी तारीख सांगितली

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काय आहे? अशाप्रकारे करा नोंदणी

क्रिकेट विश्वात शोककळा पसरली, क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू