Today horoscope | आज 4 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी दुपारी 1 वाजून 11 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांपर्यंत पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. तसेच राहू काळ दुपारी 12 वाजता सुरु होईल ते दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहील. तर आजचा दिवस कोणत्या राशीसाठी शुभ असेल, ते पाहूयात. (Today horoscope)
आजचे राशीभविष्य
मेष:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक गोंधळ उडू शकतो. अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. आज जवळचा प्रवास योग आहे.
वृषभ:- जोडीदारासमवेत वेळ मजेत घालवाल. जवळचे नातेवाईक भेटतील. भागिदारीतून चांगला लाभ होईल. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल. तुम्हाला आज योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. (Today horoscope)
मिथुन:- कामात सहकार्यांची मदत घेता येईल. जुन्या मित्रांशी गाठ पडेल. आज स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. तुमच्या आरोग्याच्या समस्या देखील दूर होतील. आज देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होण्याची संभावना आहे.
कर्क:- प्रेमी लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आवडते छंद जोपासता येतील. दिवस गमती-जमतीत घालवाल. खास व्यक्तीची गाठ पडेल. (Today horoscope)
सिंह:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरासाठी काहीतरी नवीन खरेदी कराल. सजावटीकडे विशेष लक्ष द्याल. नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होतील. या संधीचा फायदा घ्या.
News Title – Today Horoscope 4 december 2024
महत्वाच्या बातम्या-
“आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व…”, सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत
पहिल्या टर्मला आमदारकी अन् दुसऱ्या टर्मला थेट मंत्रिपद, अजित पवारांकडून ‘या’ नेत्याला बक्षीस मिळणार?
मोठी बातमी! शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?; संभाव्य यादी जाहीर
“….तर एकनाथ शिंदे हे ठाकरेंना सोडून गेले नसते”, भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
“मला 60 दिवसांच्या आत उचललं नाही, तर कंबोज बापाचं नाव बदलणार”