रवि योगाचा शुभ संयोग ‘या’ 5 राशींना करणार धनवान, मिळणार पैसाच पैसा!

Today Horoscope 8 November

Today Horoscope | आज 8 नोव्हेंबररोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथि रात्री 11 वाजून 57 मिनिटांपर्यंत राहील. शुक्रवारी दुपारी 12 वाजून 03 मिनिटांपर्यंत सर्व कार्यात यश मिळवून देणारा रवि योग जुळून येणार आहे. तर राहू काळ 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 12 वाजेपर्यंत असेल. आज रवि योगाचा शुभ संयोग 5 राशींना लाभदायक ठरणार आहे. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Today Horoscope )

आजचे राशी भविष्य

कर्क:- वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.  कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे. जनसंपर्क वाढेल. आज तुम्हाला व्यवसायात डबल नफा होण्याची संभावना आहे. एकंदरीत आजचा दिवस आनंदी जाईल. (Today Horoscope )

सिंह:- आरोग्याबाबतीत असणाऱ्या तक्रारी दूर होतील. लॉन्ग ट्रीपला जाण्याच्या प्लॅन यशस्वी होईल. धार्मिक ठिकाणी भेट द्याल. यामुळे मन प्रसन्न राहील. आवडते विवाहस्थळ चालून येईल.  मुलींना नोकरीच्या चांगल्या संधी प्राप्त होतील.  हित शत्रूपासून सावध राहावे. योग साधनेवर भर द्यावा.

कन्या:- आजचा दिवस मजेत घालवाल. चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. प्रेम जीवनाला बहर येईल. जुगारातून लाभ संभवतो. मित्रांसोबत फिरायला जाल. कुटुंबासोबत देखील आनंदी क्षण व्यतीत कराल. (Today Horoscope )

तूळ:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घराची साफसफाई कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. घरच्यांशी सुसंवाद साधाल. जवळचा प्रवास कराल. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळू शकते. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. सासरी तुमचा मान-सन्मान वाढेल.

वृश्चिक:- सामाजिक स्तरावर सक्रिय राहाल. स्वभावात सौम्यता ठेवावी. मित्रांशी सलोखा वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. तुमच्या बोलण्याकडे सर्वांचं लक्ष राहील. तुमचे मत महत्वाचे मानले जाईल. आज महिला वर्गाला अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. (Today Horoscope )

News Title : Today Horoscope 8 November

महत्वाच्या बातम्या –

प्रमोद महाजनांच्या हत्येवरून पूनम महाजनांचं मोठं विधान!

18 वर्षांनंतर प्रमोद महाजनांच्या हत्येसंदर्भात खळबळजनक दावा समोर!

पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीवर सडकून टीका!

उद्धव ठाकरेंचं शिंदे गटावर खोचक शब्दात टीकास्त्र!

बंडखोरांना दणका! कॉँग्रेसकडून बड्या नेत्याच्या मुलासह ‘या’ बंडखोरांचं निलंबन

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .