खेळ

भारत आणि पाकिस्तान आमने सामने; मॅँचेस्टरच्या मैदानावर होणार महामुकाबला

मँचेस्टर | भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना आज( रविवार) होत आहे. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर हा महामुकाबला होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं असून या सामन्यात कोण बाजी मारणार? याची चर्चा जगभरात सुरू आहे.

कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तानमध्ये विश्वचषकात आत्तापर्यंत 6 वेळा सामने रंगले पण प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे.

दरम्यान, भारत-पाकिस्तानच्या सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे ही लढत वाया जाऊ नये अशी प्रार्थना चाहत्यांकडून केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

-उद्धव ठाकरे 18 खासदारांसह अयोध्येला रवाना

-सरकारचा ‘हा’ डाव मी यशस्वी होवू देणार नाही- सुनील तटकरे

-“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”

-शिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ??

-प्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या