बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आजही 200 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, पाहा सर्व आकडेवारी

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे 201 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 3146 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 350 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

141 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 45 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 53 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3496 झाली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 33 हजार 53 झाली आहे. आज 2347 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज नाही, जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात”

उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; सोमय्यांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा

महत्वाच्या बातम्या-

सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना अटक; जाणून घ्या कारण

राज्यात आज कोरोनाचे 2 हजार 347 नवे रूग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

लॉकडाउन 4 साठी केंद्राची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद राहणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More