बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आज 150 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 293 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 9511 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 672 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

213 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 41 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 150 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10183 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3118 एवढी आहे. तर आतापर्यंत 469 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सरकार गेलं, पदही गेलं…. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ‘या’ पदावरील नियुक्ती रद्द

“काँग्रेसच्या लाचारीचं मला आश्चर्य वाटतंय, एवढी लाचारी मी कधीच पाहिली नव्हती”

महत्वाच्या बातम्या-

भारत कोरोनाचा जागतिक केंद्रबिंदू बनण्याच्या मार्गावर; ‘ही’ गोष्ट ठरतेय सर्वात घातक

बदला घ्या, सैनिकांचं बलिदान वाया जाता कामा नये- असदुद्दिन ओवैसी

महिलेला काचेचा दरवाजाच दिसला नाही, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा CCTV फुटेज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More