बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आज 205 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 318 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 5381 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 470 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

150 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 49 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 205 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5851 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2294 एवढी आहे. तर आतापर्यंत 293 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथं पत्र; केली ‘ही’ मागणी

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयाआधीच बच्चू कडूंनी अकोल्यात संचारबंदी केली जाहीर

शरद पवारांचं ‘ते’ वक्तव्य ऐकून मी निराश झालो- देवेंद्र फडणवीस

पॅकेज जाहीर करू नका, असं नरेंद्र मोदींनीच सांगितलं- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More