पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 523 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 15314 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 811 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
324 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 54 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 328 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16125 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 6065 एवढी आहे. तर आतापर्यंत 613 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
चंद्रकांत पाटलांना पहिल्यांदा चंपा कुणी म्हटलं? अनिल गोटेंनी जाहीर केलं ‘त्यांचं’ नाव
देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे
महत्वाच्या बातम्या-
इंधन दरवाढीविरोधात 29 जूनला काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन!
राज्यातील ‘या’ भागात पुन्हा लॉकडाउन लागू
‘…तर राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन लागू करावा लागेल’; उद्धव ठाकरेंचा इशारा
Comments are closed.