नवी दिल्ली | आज फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही, तर हिमालच प्रदेशातील करोडो लोकांची गेल्या कित्येक दशकांची प्रतिक्षा संपली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी हिमाचल प्रदेशमधल्या रोहतांग येथील अटल बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी मोदी बोलत होते.
हा बोगदा 3,060 मीटर उंचीवर आहे. रोहतांग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी 474 किलोमीटरचं अंतर कापावं लागत होतं. अटल बोगद्यामुळे हे अंतर 428 किलोमीटर इतकं झालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“कायम घरीच बसल्यामुळे उद्धव ठाकरेंना बाहेर काय घडतंय याचा अंदाज येत नसावा”
…म्हणून मी खेळताना थकलो होतो- महेंद्रसिंग धोनी
…त्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांपासून ते राऊतांपर्यंत कोणीच बोलायला तयार नाही- प्रवीण दरेकर
जगातील कोणतीही ताकद मला पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही- राहुल गांधी