बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी करणार ‘या’ विषयावर चर्चा

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमात केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविषयी बोलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘मन की बात’ हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडीओ आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅपवर लाईव्ह दिसणार आहे. हा कार्यक्रम आज 11 वाजता सुरु होणार आहे. यात नरेंद्र मोदी देशभरातील शेतकरी कृषी विधेयकाचा विरोध करत आहेत. त्यामुळे मोदी कृषीविधेयकावरुन देशवासियांना संबोधित करु शकतात.

आज सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रसारित होतो. मोदींनी काल शनिवारी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट करत आवाहन केलं आहे.


महत्वाच्या बातम्या-

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण

…तोपर्यंत ‘काँग्रेस’चा संघर्ष सुरुच राहणार- बाळासाहेब थोरात

आनंदाची बातमी: राज्यात 10 लाखांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More