बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; जाणून घ्या सर्व आकडेवारी

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे 99 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात सध्या एकूण 451 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर त्यातील 75 अत्यवस्थ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1818 झाली आहे. तर पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1283 आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेले 55 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आजवर एकूण 101 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, राज्यात दिवसभरात नवीन 678 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण रुग्णांचा आकडा 12 हजार 974 वर गेला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद’; अखिलेश यादव यांची मोदींवर टीका

“काहीजण काँग्रेसच्या तालावर टिपऱ्या खेळत आहेत”

महत्वाच्या बातम्या-

“प्रत्येकाला नाही, फक्त अडकलेल्या नागरिकांना घरी सोडा”

…तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असं सांगितलं जातंय; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

लॉकडाउनमध्ये थोडा दिलासा; ‘या’ ठिकाणी बससेवा होणार सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More