Top News

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, अन्यथा राजीनामा देईन- आमदार हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | उद्या दुपारी चार वाजेपर्यंत शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला नाही तर आमदारकीचा राजीनामा देऊ, असा इशारा शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार अध्यादेश काढू शकते, मात्र त्यात वेळकाढूपणा होत असल्याने समाजात असंतोष पसरला आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री पंकजा मुंडे एका दिवसात 50 अध्यादेश काढू शकतात, मग सरकारला एक अध्यादेश का काढता येत नाही?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-आंबा वक्तव्य भिडेंच्या अंगलट; लवकरच कारवाई होणार

-परळीत बंदचे आवाहन करणाऱ्यांवर दगडफेक, 2 मराठा मोर्चेकरी जखमी

-दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राजू शेट्टी आक्रमक, पुन्हा आंदोलन करणार

-मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं कितपत योग्य?; उपराष्ट्रपतींचा सवाल

-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या