मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला?

मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला?

भोपाळ | अतिशय रंगतदार झालेल्या मध्यप्रदेशच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करत काँग्रेसनं बाजी मारली आहे. अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेस उद्या शपथविधी घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय. कमलनाथ यांच्या नावाबरोबरचं ज्योतीरादित्य शिंदे  यांचं नाव देखील चर्चेत आहे.

या निकालात काँग्रेस आणि भाजपमध्ये ‘काँंटे की टक्कर’ पहायला मिळाली. तब्बल 22 तास या निकालाची मतमोजणी चालली होती.

दरम्यान, मध्यप्रदेशात काँग्रेसला 114 तर भाजपला 109 जागा मिळाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

-“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”

-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान! पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट

-अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री???

-निवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले!

-‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….

Google+ Linkedin