महाराष्ट्र

उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

पुणे | मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर खोदलेल्या खड्यांवरून राज ठाकरेंनी  भाजपवर जोरदार टीका केली. जर उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर खड्डे खोदले होते. त्यावरून भाजप सरकार त्या कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री देणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे राज ठाकरेंनी त्यावर जोरदार टीका केली.

दरम्यान, दूध आंदोलनावर सरकार काहीच पाऊल उचलत नाहीये. सरकारला अगोदर समजायला हवं होतं, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप

-भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर

-दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!

-सांगलीत पोलिसाला 18 वेळा भोसकलं, घटना सीसीटीव्हीत कैद

-दूध दरवाढीवरुन नगरच्या शेतकऱ्यानं महादेव जानकरांना शिव्या दिल्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या