कोल्हापूर | रासपची जिल्ह्यात अशीच वाटचाल राहिली तर मोठे पक्ष सोडा, आरपीआयही आपल्याशी भविष्यात युती करणार नाही, अशा शब्दांत राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली.
रासपच्यावतीने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
दरम्यान, गेल्या तीन वर्षात पदे देऊनही आपण एक माणूस जोडू शकलो नाही, याची आपणास लाज वाटली पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुलांनी मुलींशी कसं वागावं हे आम्ही शिकवू- आदित्य ठाकरे
-केरळ सरकारचा मोठा निर्णय; पुरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रूपयांची मदत
-दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ साताऱ्यात मोर्चा!
-केरळमधील नुकसान कधीही भरून निघणारे नाही- पिनराई विजयन
-केबल फुकट देता तर, पेट्रोल -डिझेलही फुकट द्या; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
Comments are closed.