भोसरीत शेतकरीपुत्रांच्या तूरडाळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद

भोसरी | शेतकरीपुत्रांनी एकत्र येऊन भोसरीत भरवलेल्या तूरडाळ महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. थेट शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा कमी दराने चांगली तूरडाळ भेटत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

राज्य सरकारने तूरडाळ खरेदी बंद केल्याने एकच कोलाहल माजला होता. त्यावर शेतकरी सन्मान परिषदेमार्फत शेतकरीपूत्रांनी या महोत्सवाचं आयोजन केलं. यामध्ये तुरीचा हमीभाव, वाहतूकखर्च आणि तूरडाळ बनवण्याचा खर्च पकडून ८० रुपये किलोने तूरडाळ देण्यात येतेय.

महोत्सवाचा पत्ता- 

18199483 944318715671477 8227825913549431341 n - भोसरीत शेतकरीपुत्रांच्या तूरडाळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या