बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्धीसाठी कायपण! ‘या’ 7 अभिनेत्रींच्या न्यूड फोटो-व्हिडीओंचा इंटरनेटवर धुमाकूळ

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा पॉर्न व्हिडीओ प्रकरणी सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्या सोबतच आता शिल्पा शेट्टीच्या अडचणी देखील वाढलेल्या दिसत आहेत. कारण क्राईम ब्रांचच्या टीमने आता तिची देखील चौकशी सुरु केली असून वेगवेगळे प्रश्न विचारुन तिच्याकडून माहिती काढून घेतली जात आहे.

राज कुंद्रा प्रकरणात काही अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये पूनम पांडेनं राज कुंद्रावर धक्कादायक आरोप केलेत तर शर्लिन चोप्रसोबत देखील त्यानं करार केल्याचं समोर आलं आहे. याशिवाय अशा आणखी काही अभिनेत्री आहेत की ज्या चर्चेत तसेच प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची न्यूड फोटोंचा तसेच व्हिडीओंचा वापर करत असतात. अशाच काही अभिनेत्रींची माहिती पुढं दिली आहे.

पूनम पांडे-

प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेली सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे… पूनमने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि या सिनेमांमध्ये तीने काही बोल्ड सीन्स सुद्धा दिले आहेत. मात्र सोशल मीडियाचा जमाना आल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन पूनमने आपला जलवा दाखवायला सुरुवात केली.

सोशल मीडियावरील आपल्या खात्यांवरुन बोल्ड फोटो पोस्ट करणं पूनम पांडेसाठी काही नवीन नाही. मात्र याच्याही पलिकडे जाऊन ती आता न्यूड फोटो देखील पोस्ट करायला लागली आहे. इंटरनेटचा स्पीड जसा वाढला आणि व्हिडीओ कंटेन्टला जसं महत्त्व येऊ लागलं तसं पूनमनं न्यूड व्हिडीओही सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. अनेकदा तर तीनं न्यूड लाईव्हही केलं आहे. इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मने याच कारणामुळे तीचं अकाऊंट देखील बंद केलं होतं, मात्र एवढ्याने थांबते ती पूनम कुठली. ती नवं अकाऊंट काढते आणि त्यावरुन लाईव्ह येते. नुकताच तीचा स्वतःच्या नवऱ्यासोबतचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

शर्लिन चोप्रा-

पूनम पांडेनंतर या यादीत नाव येतं शर्लिन चोप्राचं… शर्लिननंही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्ले बॉय मॅगझिनसाठी न्यूज पोज देणारी ती पहिली भारतीय महिला आहे. शर्लिन बिग बॉसमध्ये देखील सहभागी झाली होती, मात्र त्यानंतर देखील तिला प्रसिद्धी मिळाली नव्हती. शर्लिनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बोल्ड फोटोंचा खच पडला आहे. याशिवाय तिचं यूट्यूब अकाऊंट आणि खासगी अॅप सुद्धा आहे. आपल्या या अॅपच्या माध्यमातून शर्लिन इरॉटिक व्हिडीओ शेअर करत असते.

सोफिया हयात-

सोफिया हयात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मॉडेलिंग आणि अभिनयाचं क्षेत्र सोडून ती नन बनली होती. आपल्या हॉट फोटोज आणि व्हिडीओसाठी सोफिया नेहमीच चर्चेत असते. ती स्वतःला अध्यात्मिक गुरु म्हणून घेते, मात्र अध्यात्माला सेक्सशी जोडण्याचं काम ती करते. सोशल मीडियावर सेक्सी आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ पोस्ट करण्यास ती अजिबात घाबरत नाही, यामुळे अनेकदा तिला वादाचा सामना देखील करावा लागला आहे.

गहन वशिष्ठ-

राज कुंद्रा प्रकरणात गहना वशिष्ठ या अभिनेत्रीचं नाव आल्यानं ती चांगलीच चर्चेत आली आहे. राज कुंद्रासाठी लागणारे व्हिडीओ शूट करुन घेण्याचं काम हिच्याकडेच होतं. ज्या फिल्म्स बनत होत्या त्यांची दिग्दर्शक म्हणून गहनाचंच नाव आहे, शिवाय अशा अनेक फिल्म्समध्ये प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेतही तीनंच काम केलं आहे.

गहन वशिष्ठला मुंबई पोलिसांनी अटक देखील केली होती, सध्या ती जेलबाहेर आहे. मात्र सोशल मीडियावर अनुपस्थित राहणं तीला मान्य नाही. आजही ती रोज सोशल मीडियावर लाईव्ह येते. राज कुंद्राला देखील तीनं आपला पाठिंबा दिला आहे. आम्ही बनवलेले व्हिडीओ पॉर्न नाहीत, असं तीचं म्हणणं आहे.

गहना वशिष्ठनं मिस एशिया बिकीनी पुरस्कार जिंकला होता, त्यानंतर तीनं एकता कपूरच्या गंदी बात या वेबसीरिजमध्ये काम केलं होतं. यामध्ये तीनं दिलेल्या एरॉटिक सीन्सनं एकच खळबळ माजवली होती. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. राज कुंद्रानं तीला बरोबर हेरलं आणि आपल्या व्हिडीओ बनवण्याच्या साम्राज्याची जबाबदारी तीच्यावर सोपवली.

अन्वेशी जैन-

अभिनेत्री अन्वेशी जैन ही एकता कपूरच्या गंदी बात या वेब सीरिजमुळेच प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये अनेक कामं मिळाली मात्र ती सगळी बोल्ड स्वरुपाची होती. आता अन्वेशी जैन सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून ती स्वतःच्या फिगरसाठी ओळखली जाते. लाईव्ह व्हिडीओ तसेच फोटोंच्या माध्यमातून ती सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करते. तसेच तीचं स्वतःचं अॅप असून या अॅपच्या माध्यमातून खासगी व्हिडीओ चॅटची सेवाही ती देते.

सपना सप्पू-

सपना सप्पू ही अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शक आहे. बी ग्रेड प्रकारातील सिनेमे ही तिची खासियत आहे. बी ग्रेड फिल्मचा बादशाह मानल्या जाणाऱ्या कांती शहाने तिला गुंडा चित्रपटामध्ये काम करण्याची पहिली संधी दिली होती, यामध्ये ती मिथून चक्रवतीच्या बहिणीच्या भूमिकेत होती. त्यानंतर तीने फक्त अंगप्रदर्शनाच्या जोरावर बी ग्रेड फिल्म्समध्ये आपलं काम सुरु ठेवलं आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. इस्टाग्रामवर तीच्या न्यूड फोटोंचा ढिग पहायला मिळत आहे.

अंकिता दवे-

अंकिता दवे ही अभिनेत्री देखील आपल्या अंगप्रदर्शनासाठी ओळखली जाते. तीने अनेक एरॉटिक वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. राज कुंद्राच्या हॉटशॉट्समधील काही वेबसीरिजमध्ये देखील तीनं काही भूमिका केल्या आहेत. गहना वशिष्ठनंच तिला या भूमिका दिल्याची माहिती आहे. यासोबतच अंकिता दवे सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टि्व्ह असते आणि अनेक बोल्ड फोटोज तसेच व्हिडीओ देखील शेअर करत असते. तीचं स्वतःचं अॅपदेखील असून या अॅपच्या माध्यमातून ती एरॉटिक कन्टेन्ट देण्याचं काम करत असते.

थोडक्यात बातम्या-

प्रवाशांनी भरलेल्या बसनं अचानक घेतला पेट, पाहा धक्कादायक व्हिडीओ

सरकारी कर्मचाऱ्यांनो फोनवर बोलताना आता नीट बोला, ‘या’ 9 सूचना पाळाव्या लागणार!

चक दे इंडिया! टोकियो ऑलिम्पिकमध्ये रोमहर्षक लढतीत भारताची विजयी सलामी

पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रातील ‘या’ भागाला गंभीर इशारा

“…तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More