विराटचा ‘ट्रेलर: द मूवी’ प्रदर्शित, अॅक्शन हिरोच्या लुकमध्ये विराट

मुंबई | विराट कोहली त्याच्या क्रिकेट व्यतिरिक्त इतर गोष्टींसाठीही प्रसिद्ध आहे. आता विराट सिनेमामार्फत अभिनयात प्रवेश करणार आहे, अशा चर्चा रंगत आहेत. 

नवीन कपड्यांच्या ब्रँडच्या प्रचाराकरिता विराट नव्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं. या पोस्टरसोबत विराट ‘ट्रेलर : द मूवी’ असं सांगण्यात आलं.

दरम्यान, विराटचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात विराट #Wrogn ब्रँडचा प्रचार करत आहे. विराट अॅक्शन हिरोच्या रुपात दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मनमोहन सिंग, तुमची उणीव भासत आहे- राज ठाकरे

-…तर मग राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कसा होणार?; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सवाल

-पुत्रप्रेमापोटी बागवे खोटे आरोप करत आहेत, त्याला कसलाच आधार नाही- गोगावले

-आधार कार्ड मागण्याचा अधिकार खासगी कंपन्यांना नाही- सर्वोच्च न्यायालय

-… तर 5 लाख कार्यकर्ते शिवाजी पार्कवर बोलवा; शिवसेना नेत्यांचे कार्यकर्त्यांना आदेश

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या