Top News देश राजकारण

प्रसारमाध्यमांची गळचेपी भारतीय जनता सहन करणार नाही- प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली | गुरुवारी मुंबई पोलिसांनी एक मोठा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. यामध्ये जाहिराती मिळवण्यासाठी काही वाहिन्यांचा समावेश असल्याचं समोर आलं.

या टीआरपी प्रकरणावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. जावडेकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, माध्यमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणं हे जनता कधीही सहन करणार नाही.

काँग्रेस आणि काही सहकारी पक्ष प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. हे लोकशाहीच्या मूल्यांविरोधात असून स्विकारार्ह नाही, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या

अश्विनीकुमार यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडण्यात कोणाला रस नाही- शिवसेना

…म्हणून ‘अवॉर्ड शो’चा मला प्रचंड राग येतो- सैफ अली खान

‘तू कौतुक करतोयस, की टोमणा मारतोय?; चाहत्याचा बेन स्टोक्सला प्रश्न

जिवंतपणी बाबांसाठी काही करू शकलो नाही, विलासरावांच्या आठवणीत रितेश भावुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या