बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील 26 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, पाहा कुणाची बदली कुठे?

मुंबई | राज्यातील 26 पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त/उपविभागीय अधिकारीपदी बढती देण्यात आली आहे. बढती देण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍यांची नावे, त्यांची सध्याची नियुक्ती आणि बढतीनंतरच्या नियुक्तीच्या ठिकाणाची माहिती खाली देण्यात आलेली आहे.

 • संभाजी सुदाम सावंत (पोलीस निरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, तुरची, तासगांव, सांगली ते उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुआ उपविभाग, नंदूरबार)
 • संजय लक्ष्मण पवार (पोलीस निरीक्षक, पुणे शहर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
 • मुकुंद गोपाळ पवार (पोलीस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग ते सहाय्यक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई)
 • इंद्रजित वसंत काटकर (पोलीस निरीक्षक, रायगड ते उपविभागीय पोलिस अधिकारी, शाहुवाडी उपविभाग, कोल्हापुर)
 • मधुकर सखाराम गावित (पोलीस निरीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक ते सहाय्यक आयुक्त, नाशिक शहर)
 • हेमंत मोतिराम मानकर (पोलीस निरीक्षक बीड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कन्नड उपविभाग, औरंगाबाद)
 • मीरा तातोबा बनसोडे (पोलीस निरीक्षक, नवी मुंबई ते सहाय्यक आयुक्त, नवी मुंबई)
 • विजयालक्ष्मी शिवशंकर होतेगौडा (हिरेमठ विजयालक्ष्मी विद्यारान्या) (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, नागपूर शहर)
 • जयप्रकाश मधुकर भोसले (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई)
 • शैलेश प्रभाकर जाधव (पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक ते वाचक पोलिस उप अधीक्षक, विशेष पोलिस महिनिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र)
 • राजू धोंडीराम मोरे (पोलीस निरीक्षक, पुणे शहर ते उपविभागीय अधिकारी, परतूर उपविभाग, जालना)
 • भरत शेका गायकवाड (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, अमरावती शहर)
 • सुशील प्रभू कांबळे (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक आयुक्त, बृहन्मुंबई)

थोडक्यात बातम्या- 

‘गांगुली स्वार्थी होता, त्याला…’; ग्रेग चॅपेल आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे?”

कोरोनानंतर ‘हा’ गंभीर आजार झाल्याची जगातील पहिलीच घटना, डाॅक्टर आणि वैज्ञानिकही अचंबित

ATS प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला 1 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More