Top News

मराठा आमदार आणि खासदारांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांमध्ये मराठी समाजातील आमदार-खासदारांबद्दल प्रंचंड संताप आहे. हा संताप आता सोशल मीडियावर उफाळून येताना दिसतोय.

सोशल मीडियावर मराठा तरुण मराठा आमदार आणि खासदारांना श्रद्धांजली वाहात आहेत. ईश्वर यांच्या आत्म्याला शांती देवो…, अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्या जात आहेत.

विधिमंडळात मराठा आरक्षणावर मराठा आमदारांनी आवाज न उठवल्याचा आरोप केला जातोय. न बोलणाऱ्या, हातात बांगड्या भरलेल्या, मराठा समाजाशी गद्दार झालेल्या मराठा आमदार आणि खासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं या पोस्टवरील पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या–

-परळी मराठा मोर्चाच्या समर्थनासाठी साताऱ्यात ठिय्या आंदोलन

-मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

-पुण्यात दोन मजली इमारत कोसळली, बचावकार्य सुरु

-अविश्वास प्रस्तावाच्या उलटं चित्र 2019 साली दिसेल- संजय राऊत

-अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या