‘अब होगा न्याय!’ ट्रिपल तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली | मुस्लिम महिलांना न्याय देणारं ट्रिपल तलाक विरोधी विधेयक 99 विरुद्ध 84 मतांनी राज्यसभेत मंजूर झालं आहे. देशभरातून मोदी सरकारवर याबद्दल कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

आता तोंडी ट्रिपल तलाक देणं भारतात गुन्हा असणार आहे. देशभरातील मुस्लीम समाजाकडून मोदी सरकारचं कौतुक करण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‌ॅप, पत्र पाठवून, तोंडी तलाक यापुढे आता कायमचं बंद होणार आहे. यामुळे मुस्लिम समाजात मोठं आनंदाचं वातावरण आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने गेली अनेक वर्ष यासाठी आंदोलने सुरू होती. आज त्यांच्या सगळ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ट्रिपल तलाक विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढील 15 वर्षे सत्ता मिळणार नाही- चंद्रकांत पाटील

-…म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस दिसणार ‘या’ दिवशी एकाच मंचावर!

-भाजपात जाणाऱ्या पिचडांविरोधात मतदारसंघातली जनता ‘या’ कारणामुळे आक्रमक!

-पवारांची साथ सोडताना अन् भाजप प्रवेश करताना शिवेंद्रराजेेे म्हणतात…

-अमित ठाकरेंचा दणका; ‘हा’ निर्णय घ्यायला रेल्वे प्रशासनाला पाडलं भाग!