नवी दिल्ली | केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुस्लिम महिलांच्या सबलीकरणासाठी तात्काळ तिहेरी तलाकाविरोधी विधेयक लोकसभेत सादर केला आहे.
रविशंकर प्रसाद यांनी सादर केलेल्या विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. विधेयकावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालत विधेयकाला विरोध दर्शवला आहे.
काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी विधेयकाला विरोध केला असून आक्षेप नोंदवला आहे.
दरम्यान, विधेयकातील अनेक तरतुदी संविधानाच्या विरोधी असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-छत्रपती संभाजीराजे कडाडले; म्हणतात आरक्षण गेलं खड्ड्यात आधी…
-मनसेने ‘या’ कारणासाठी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
-मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी
-छगन कमळ बघ, शरद गवत आण; मुख्यमंत्र्यांचं अजित पवारांना जशास तसं उत्तर
-निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; भरणार एवढी पदं
Comments are closed.