बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्नाटकात जेडीएस-काँग्रेसचं सरकार धोक्यात; 11 आमदारांचे राजीनामे

बंगळुरु | कर्नाटकातील 11 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे आता जेडीएस-काँग्रेसचं सरकार धोक्यात आलंय.

राजीनामा सोपवणाऱ्यांपैकी 8 आमदार काँग्रेसचे तर जेडीएसचे 3 आमदार आहेत. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचं सरकार संकटात आलं आहे. भाजप कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 104 जागांसाठी, काँग्रेसला 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती.

दरम्यान, 11 आमदारांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटकात आता ऑपरेशन कमळ फुलण्याची चिन्हं आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून भाजप आणि संघाच्या 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा!

-अबब!!! अल्लू अर्जूनने खरेदी केली तब्बल 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन…

-“बंगाली संस्कुतीशी ‘जय श्रीराम’चा काहीही संबंध नाही”

-निवृत्तीबाबत लसिथ मलिंगाने धोनीला दिला ‘हा’ सल्ला; म्हणतो…

-भाजपचा नारायण राणेंना धडा??? राणेंची पुढची रणनिती काय??

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More