Top News महाराष्ट्र मुंबई

‘मुंबई पोलिसांनी उघड केलेला टीआरपी घोटाळा भाजपच्या षडयंत्राचा भाग’; काँग्रेसची गंभीर टीका

मुंबई | मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला आहे.  भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राचाही तो एक भाग असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सांवत यांनी केली आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ कमजोर करण्याचे हे कारस्थान आहे. फ्रॉड पद्धतीने टीआरपी वाढवल्याचे दाखवून केलेला हा आर्थिक घोटाळा असल्याचंही सांवत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, टीआरपी घोटाळ्याने लोकशाही विरोधातील कट उघडकीस आला आहे. यातून लोकशाही किती संकटात आहे ते स्पष्ट झालं असल्याचंही सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“एम्सचा अहवाल नाकारण्यासाठी सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो”

‘मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेवेळी सर्व्हर डाउन नाही तर…’; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

…म्हणून एमपीससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या