अमेरिकेत जन्माला आले म्हणून नागरिकत्वाचा अधिकार मिळणार नाही!

अल़्बुकर्क | अमेरिकेत जन्माला आलेल्या परदेशी नागरिकांच्या मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्वाचा मिळणारा हक्कावर गदा येत आहे. ट्रम्प सरकार हा हक्क काढून घेण्याची तयारी करत आहे. 

अमेरिकेचे नागरिक नसलेल्यांना अमेरिकेत मुलं जन्माला आलं तर त्यांना अमिरिकेचं नागरिकत्व मिळतं. मात्र या तरतुदीचं पुनरावलोकन करण्यात येईल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. 

अमेरिकेत जन्माला येणाऱ्या परदेशी मुलांना थेट नागरिकत्व देणं चुकीच अाहे, त्यामुळे ट्रम्प हा निर्णय घेण्याचा विचार करत अाहेत.

दरम्यान, ट्रम्प किंवा इतर कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय घेतला तर त्याला न्यायालयात आव्हान देता येऊ शकत, असं तज्ज्ञांच म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंना रिप्लेस करणार का? रामराजे म्हणतात…

-आता सरकार आणि रिझर्व्ह बँकेत वाद; उर्जित पटेल देणार राजीनामा?

-सरदार पटेल नसते तर चारमिनार पाहण्यासाठी व्हिसा लागला असता!

-राफेल प्रकरण झाकण्यासाठी सीबीआयचा वाद; भाजप खासदाराचा घरचा आहेर !

-लोकार्पण सोहळ्याच्या विरोधात होणार होतं आंदोलन; मात्र…