पुणे महाराष्ट्र

…म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना राहत्या घरातून अटक

पुणे | भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना कात्रजमधील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या तोंडाला काळं फासण्याची धमकी त्यांनी दिली होती. 

डॉ. चंदनवाले अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र बनवून शासनाची फसणूक करत आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरून काढावे, अशी मागणी अाठवड्यापूर्वी पत्रकार परिषदेत घेऊन तृप्ती देसाई यांनी केली होती.

दरम्यान, चंदनवाले यांना दिेलेल्या धमकीमुळे देसाईंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-नाणार प्रकल्प रद्द केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही!

-जयंतराव, बुजगावण्यांना पुढं करण्यापेक्षा थकलेले 100 कोटी द्या!

-भाजपला मोठा धक्का; भाजपच्या जेष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

-बायकोला उमेदवारी दिली नाही म्हणून भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

-तंबाखू खाणाऱ्या पोलिसाला न्यायालयाची शिक्षा; लावल्या खराब भिंती पुसायला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या