Top News अहमदनगर महाराष्ट्र

जर तुमच्या अंगणातील सीताच सुरक्षित नाही तर राम मंदिर उभारून काय करणार- तृप्ती देसाई

अहमदनगर | योगी जी, जर तुमच्या अंगणातील सीताच सुरक्षित नाही तर राम मंदिर उभारून काय करणार?, असा संतप्त सवाल भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाक केला आहे.

जेव्हा तुम्ही महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप मोठा आनंद होईल, असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हाथरसमधील घटेनमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. योगी सरकारवर टीकेची झोड उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“पवारांना ‘हे’ झेपणार नाही कारण ते कोलांट्या मारण्याइतकं सोपं नाही”

हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर होणार?; ‘या’ भाजप नेत्यानं दिलं संकेत

‘पूर्वनियोजित कट नव्हता मग त्या दिवशी काय काळी जादू झाली होती का?’; औवेसी आक्रमक

Disney कंपनीचा मोठा निर्णय; थीम पार्कमधील ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांची कपात करणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या