Loading...

‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ होर्डिंगमागचं रहस्य अखेर उलगडलं…

पुणे | पुण्यासह मुंबईत काही दिवसांपूर्वी ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ असे होर्डिंग लागल्यामुळं वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. ते होर्डिंग एका नाटकाच्या प्रमोशनसाठी लावले होते.

या होर्डिंग मागचं सत्य आता समोर आलं असून मराठी रंगभूमीवर ‘दादा, एक गु़ड न्यूज आहे’ नावाचं नाटक येत आहे. नाटकात उमेश कामत आणि ह्रता दुर्गुळे हे प्रमुख भुमिकेत आहेत. 

Loading...

‘दादा, एक गु़ड न्यूज आहे’ या नाटकात बहिण-भावाची कथा मांडली आहे. अभिनेत्री प्रिया बापट या नाटकाची सादरकर्ती आहे. 

दरम्यान, प्रिया बापट हिने ‘एक गुड न्यूज आहे’ अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानं प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.  

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल; आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा

-वादग्रस्त व्हीडिओ प्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटकेंना पहिला झटका!

-मनोहर जोशींची निवृत्तीची मागणी; उद्धव ठाकरेंचा मात्र नकार

Loading...

-हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार; योगी आदित्यनाथांचं आश्वासन

-नरेंद्र मोदींना टफ-फाईट; आमदार जितेंद्र आव्हाड बनले चहावाले!

Loading...