बाहुबली-२ ला जमलं नाही, ते सलमानच्या ट्यूबलाईटनं केलं!

मुंबई | सिनेविश्वात बाहुबलीचा डंका वाजत असताना सलमानच्या ट्यूबलाईटनं चक्क बाहुबली जे जमलं नाही ते करुन दाखवलंय. अवघ्या ४ दिवसात ट्यूबलाईटचा ट्रेलर १ कोटी ५५ लाख जणांनी पाहिलाय. एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रेलर पाहिला जाणारा हा पहिलाच चित्रपट आहे.

बाहुबली-२चा ट्रेलर प्रदर्शित होऊन महिना उलटलाय, हा ट्रेलर ५ कोटी जणांनी पाहिलाय. मात्र ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ट्यूबलाईटचा ट्रेलर पाहण्याचा वेग त्यापेक्षा जास्त आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या