तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची;सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख

मुंबई | तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची, असा वादग्रस्त उल्लेख सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने जोरदार निषेध नोंदवला आहे.

तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची, तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहेमी शिव्याच बाहेर यायच्या. असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. हे पुस्तक गोपीनाथ तळवलकर यांनी लिहिले आहे. 

दरम्यान, नुकतंच  सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दलही विकृत प्रकाराचं लिखाण करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-नगरसेवकांना प्रवासासाठी मिळणार हेलिकॉप्टर; पालिकेत प्रस्ताव मंजूर

-भाजपच्या ‘या’ आमदारावर 50 लाख रूपये खंडणीचा गुन्हा दाखल!

-मुख्यमंत्र्यांकडे मंत्रीपद मागणार नाही, मात्र दिले तर सोडणार पण नाही!

-फकीराला संसारी माणसाचं दुखणं काय माहित; अजित पवारांचा मोदींना टोला

-#MeToo चळवळीबाबत केंद्र सरकारनं घेतला सर्वात मोठा निर्णय

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या